शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:09 IST

सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर अनिष्ठ परिणाम

राजु गेडाम।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.शहरातील ५० खाटांच्या रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचाराकरिता येतात. मात्र ७० ते ७५ रुग्णांवर बेडअभावी खालीच उपचार करण्याची वेळ आली. १०० खाटांचा प्रस्ताव धुळखात आहे. २४ तास रुग्णसेवा केल्याने वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची मानसिकता ढासळत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. उपजिल्हा रुग्णालयात १ वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिकारी व १२ परिचारिकांची पदे मंजूर आहेत. प्रदीर्घ काळानंतर वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरण्यात आले. सध्या डॉ. बाबर हे पदावर कार्यरत आहेत. मात्र वैद्यकीय अधिकारी तीन आणि १२ पैकी सात परिचारिकाच कार्यरत असल्याने कामांचा ताण वाढला. वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची पाच पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकाºयांची ताराबंळ उडत आहे. वैद्यकीय अधिकाºयांना २४ तास सेवा द्यावी लागत असल्याने त्यांचीही मानसिकता बिघडत असल्याचे दिसून येते. रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांची मानसिकता ठिक असली पाहिजे. मात्र, कामाचा भार अद्याप कमी झाला नाही. आंतर रुग्णालयात ५० बेडची व्यवस्था असल्याने दररोज येणाºया रूग्णात वाढ होत आहे. परिणामी, बºयाच रुग्णांवर खालीच उपचार करावा लागत आहे. बाह्य रुग्णालयात सुमारे ७०० रुग्णांची नोंद होत असल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाला आहे.रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाकडे १०० खाटाच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याला तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालयात मंजूर असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरल्यास तालुक्यातील हजारो रुग्णांची हेळसांड थांबू शकते.ुुुुु रूग्णांच्या संख्येनुकसार वैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. रिक्त पदे भरल्यास ताण कमी होऊन योग्य सेवा देण्यास उपयुक्त ठरेल.-डॉ. सुर्यकांत बाबर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, मूल