शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासन आदेशाला डावलून विद्युत व्यवस्थापकाची निवड

By admin | Updated: April 1, 2017 01:45 IST

ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाने विद्युत व्यवस्थापकाची निवड करण्याचे आदेश काढला.

चेक ढाणेवासना येथील प्रकार : ग्रा.पं. सदस्यांचा मनमानी कारभार गोंडपिपरी : ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाने विद्युत व्यवस्थापकाची निवड करण्याचे आदेश काढला. मात्र काही गावात शैक्षणिक अर्हताधारक लाभार्थ्यांना डावलून राजकीय आकसापोटी आपल्या जवळच्या नातेवाईकाची निवड करण्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील चेकढाणेवासना येथे उघडकीस आला आहे. ग्रामीण भागातील नागरिक नेहमीच विजेच्या लपंडावाने त्रस्त असतात. लाईनमन ग्रामीण भागात वेळेवस सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात विद्युत व्यवस्थापकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोंभुर्णा तालुका अंतर्गत येत असलेल्या चेकढाणेवासना येथे विद्युत व्यवस्थापकाची निवडीमध्ये गैरप्रकार करुन शासन आदेशाला डावलून नेमणूक करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. विद्युत व्यवस्थापकाची जाहिरात प्रसिद्ध होताच, निखील नामदेव उपासे, योगेश बाबूजी ठुसे, तामदेव माधव मेश्राम, राजेंद्र देवाजी राऊत आदी उमेदवारानी अर्ज दाखल केले होते. शासन आदेशानुसार निखील नामदेव उपासे हा पात्र उमेदवार होता. परंतु राजकीय आकसापोटी योगेश बाबुजी ढुसे यांची निवड करण्यात आल्याचा आरोप निखील उपासे यांनी केला आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार निखील उपासे हा योगेश ढुसे यांच्यापेक्षा सरस आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सचिवानी निखील उपासे यांच्या निवडीच्या जीआरचे वाचन केल्यानंतरही ग्रामपंचायत सदस्यांनी या निर्णयाला बगल देत योगेश ढुसे याची निवड केली. योगेश ढुसे यांचे ग्रा.पं. सदस्य परशुराम वाढई यांच्याशी जवळचे संबध असल्याने त्याची निवड करण्यात आल्याचा आरोप निखील उपासे यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)