शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत सिंदेवाही तालुक्यात काँग्रेसला घवघवीत यश

By admin | Updated: September 16, 2015 00:55 IST

तालुक्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुका पार पडल्या.

सिंदेवाही : तालुक्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये काँग्रेसने २५ पैकी १९ ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला आहे. तर भाजपाला चार, अपक्षाला दोन जागा मिळाल्या आहे. काँग्रेस पक्षाचे सरपंच विराजमान झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खातगाव येथे सरपंचपदी नामदेव वरखडवार, उपसरपंच जास्मिना नेवारे, रत्नापूर येथे सरपंच सदाशिव मेश्राम, उपसरपंच उद्धव तोंडफोडे, सामदा (खुर्द) येथे सरपंच मंदा जुमनाके, उपसरपंच वासुदेव बोरकर, कळमगाव (तु.) येथे सरपंच यादव मगरे, उपसरपंच होमेश्वर मगरे, कुकडहेटी येथे सरपंच रागिना लेनगुरे, उपसरपंच मधुकर गुरनुले, कारव्हा येथे सरपंच लवकुश पुसाम, उपसरपंच माधव आदे, सरडपवार येथे सरपंच कल्पना साखरे, उपसरपंच अरविंद सिडाम, चारगाव (ब) येथे सरपंच संगीता कावठे, उपसरपंच रमेश कांबळी, किन्ही येथे सरपंच शालु मेश्राम, उपसरपंच शेवंता गुरनुले, आलेसूर येथे सरपंच वंदना घोडाम, उपसरपंच दिवाकर खोब्रागडे, मुरमाडी येथे सरपंच रुपाली रत्नावार, उपसरपंच श्रीधर सोनवाणे, चिकमारा येथे सरपंच कमल नैताम, उपसरपंच जयपाल पेंदाम. कन्हाळगाव येथे सरपंच उर्मिला इंदोरकर, उपसरपंच मनोहर मोहुर्ले. लोनखैरी येथे माया बगडे, उपसरपंच सरिता नागदेवते, विरव्हा येथे सरपंचपदी अंकिता वलके, उपसरपंच दादाजी ठोक, कळमगाव येथे सरपंच आशा गेडाम, उपसरपंच उत्तम नन्नावरे, मोहाळी येथे सरपंच सुनीता दोडके, उपसरपंच काशिनाथ श्रीरामे, रामाळा येथे सरपंच वर्षा गरमळे, उपसरपंच आशा चौधरी यांची निवड झाली.तर भेंडाळा येथे अपक्षाचे सरपंच निरंजना आत्राम, उपसरपंच प्रशांत बन्सोड, वानेरी येथे सरपंचपदी योगीता कामडी, उपसरपंच वैभव पाकमोडे तर गडबोरी येथे भाजपाचे सरपंच कमलाकर जवळे, उपसरपंच संतोष पेंचलवार. देलनवाडी येथे सरपंच श्रीराम डोंगरवार, उपसरपंच गुरुदास गरमळे, गुुंजेवाही येथे सरपंच सिंधू बारसागडे, उपसरपंच परशुराम तोरे, नवेगाव येथे सरपंच मोसंबा आत्राम, उपसरपंच जिवन कोठेवार यांची निवड झाली. (शहर प्रतिनिधी)