शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा

By admin | Updated: July 12, 2015 01:22 IST

वसतिगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला येथील सत्र न्यायाधिश के.के. गौर यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

एक हजाराचा दंड : १० वर्षे सश्रम कारावासचंद्रपूर : वसतिगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला येथील सत्र न्यायाधिश के.के. गौर यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.नगाजी पुंडलिक जांभुळकर असे आरोपीचे नाव असून ही घटना ब्रह्मपुरी येथील मायादेवी वसतीगृहात घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी वसतिगृहातील खोलीत झोपून असताना नगाजी जांभुळकर याने तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या तोंडी तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपी नगाजी जांभुळकर याच्याविरुद्ध भादंवि ३७६ (आय), ३५४ (अ) (क), सहकलम ३ (ब), ७ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ब्रह्मपुरीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सोनकुसरे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने साक्षिदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे येथील सत्र न्यायाधिश के.के. गौर यांनी आरोपी नगाजी जांभुळकर याला १० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे अ‍ॅड.संजय मुनघाटे यांनी युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील जमादार राजू सबळ यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)