शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद चिमुकलीचा कालव्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: July 8, 2015 01:12 IST

शहरालगत असलेल्या गोसीखुर्द कालव्यात पडून सात वर्षीय मतिमंद मुलीचा करुण अंत झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

ब्रह्मपुरी : शहरालगत असलेल्या गोसीखुर्द कालव्यात पडून सात वर्षीय मतिमंद मुलीचा करुण अंत झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.ब्रह्मपुरी-नागभीड मार्गावर असलेल्या गोसीखुर्द कालव्यात नजीकच्या खेड येथील आचल दादाजी झरकर (७ वर्ष) या मतिमंद मुलीचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी २ वाजतापासून आचल घरून बेपत्ता झाली होती. गावात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती मिळून आली नाही. मंगळवारी सकाळी गोसीखुर्द कालव्यातील पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला.आचल ही जन्मत: सर्वसाधारण होती. मात्र पाच वर्षाची असताना ती आजारी पडल्याने तिच्या वागण्यात बदल झाला. ती मतिमंद असल्याने तिला एकटी सोडून घरचे मंडळी बाहेर जात नव्हते. सोमवारी ती खेड येथील शाळेतून आजोबासोबत दुपारी २ वाजता घरी आली. मात्र त्यानंतर ती घरून अचानक बेपत्ता झाली. आजोबाने गावात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र तिचा पत्ता लागला नव्हता. मंगळवारी सकाळी कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पं.स. सदस्य नामदेव लांजेवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. (शहर प्रतिनिधी)