शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

मद्यधुंद चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना चिरडले, दोन ठार

By admin | Updated: January 22, 2017 11:47 IST

सकाळी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या पाच जणांना एका फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट हे वाहन चालविणाऱ्या मद्यधुंद वाहन चालकाने

ऑनलाइन लोकमत 
 चंद्रपूर, दि. 22 - येथील ऊर्जानगरात सकाळी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या पाच जणांना एका फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट हे वाहन चालविणाऱ्या मद्यधुंद वाहन चालकाने चिरडले.  या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला.  तर 3 जन गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात सकाळी 6 वाजता ऊर्जानगरातील पर्यावरण चौकात घडला. याप्रकरणी चालक व मालकाला अटक करण्यात आली आहे. 
अपघात घडला तेव्हा वाहनात दोन व्यक्ती होत्या. मात्र  वाहनचालक कोण हे अद्याप कळलेले नाही, कारण  कारण दोघेही एकमेकावर आरोप करीत आहेत. विठ्ठल दडमल (40) आणि प्रदीप बागमवार (53) अशी अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत, तर सुनिल तुप्तेवार (52),  भास्कर मुसळे, किशोर ठाकरे, साईनाथ शेंडे हे अपघातात जखमी झाले आहेत.