शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटले अन चारचाकी घरात घुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:37 IST

: विठ्ठलवाडा बसस्थानकानजीकची घटना वढोली : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी घरात शिरल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ...

: विठ्ठलवाडा बसस्थानकानजीकची घटना

वढोली : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी घरात शिरल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान विठ्ठलवाडा बसस्थानकानजीक घडली.

मात्र जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. गोंडपिपरी-तालुक्यातील विठ्ठलवाडा मार्गावर वाहन क्र. यूपी ९३ बीडी ७४०२ ही चारचाकी गोंडपिपरीमार्गे गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने आष्टीकडे जात होती. अशातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अन चारचाकी वाहन रस्त्यानजीक एका घरात घुसले. ही घटना विठ्ठलवाडा गावाजवळ घडली. गावच्या बसस्थानकाजवळ सिंधूबाई सरवर यांचे विटा- कवेलूचे कच्चे घर आहे. हे वाहन इतके भरधाव वेगात होते की रोडच्या कडेला उतरून थेट घराच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीला भगदाड पाडून चारचाकी घरात घुसली. त्यात सरवर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने सरवर कुटुंब उघड्यावर आले आहे. लागलीच या घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पाणेकर, कोवे करीत आहेत.