शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. खुटेमाटेंनी दिली मेहुण्याच्या हत्येची सुपारी

By admin | Updated: April 13, 2017 00:45 IST

शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ्ज डॉक्टरने आपसी वादातून आपल्या मेहुण्याच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे.

चंद्रपुरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ्ज : पोलिसांनी आणले प्रकरण उघडकीसचंद्रपूर : शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ्ज डॉक्टरने आपसी वादातून आपल्या मेहुण्याच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. प्रसिद्ध नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. चेतन खुटमाटे असे सुपारी देणाऱ्या डॉक्टरचे नाव असून या प्रकाराने शहरात खळबळ उडाली. चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रचिकित्सक डॉ. चेतन खुटमाटे यांचा विवाह घुुग्घुस येथील डॉ. चेतन मुसळे यांच्या बहिणीसोबत झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून डॉ.खुटमाटे यांचे पत्नीसोबत पटत नव्हते. या प्रकरणात डॉ. मुसळे यांनी हस्तक्षेप केल्याने वाद वाढतच गेला. त्यामुळे डॉ. खुटेमाटे यांनी मेहुणा डॉ. मुसळे यांच्या हत्येची सुपारी गजानन पाल नामक या व्यक्तीला दिली. आपल्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती डॉ. मुसळे यांना लागताच त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून प्रकरण उघडकीस आणले. पोलिसांनी डॉ. खुटमाटे यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून डॉ.चेतन खुटमाटे व हत्येची सुपारी घेणारा गजान पाल याला ताब्यात घेतले. त्यांची जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र दोघांचीही प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा होताच दोघांनाही ताब्यात घेतले जाईल, असे एसडीपीओ नायक यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)