शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 10:49 IST

बौद्ध धम्माच्या इतिहासाच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून समाजाला नवी दिशा दिली असे प्रतिपादन मान्यवरांनी विसापूर येथे केले.

ठळक मुद्दे विसापुरात बौद्ध महासभा कार्यालयाची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान मानवी मूल्यावर आधारीत आहे. त्यांच्या विचाराने शोषित व पीडित जनता जागृत होत आहे. त्यांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रभाव समाजावर पडला आहे. मात्र समाजातील विभक्तपणामुळे त्यांच्या कार्याची गती मंदावल्याचे दिसून येते. बौद्ध धम्माच्या इतिहासाच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून समाजाला नवी दिशा दिली असे प्रतिपादन मान्यवरांनी विसापूर येथे केले.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बौद्ध महासभा कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अरुण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी प्रबोधन कार्यक्रमात तथागत बुद्धाला अपेक्षित समतामूलक समाज व्यवस्थेवर विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. एल. शेंडे होते. उद्घाटक अरुण जगताप तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच रिता जिलटे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष अविनाश वाघमारे, डॉ. सुनील बुटले, मोहन देठे, गौतम वनकर, भीमराव पाझारे, सुरेश पुणेकर, मिलिंद डोंगरे, रमेश दुबे, विजय वैद्य, प्रदीप पाझारे यांची उपस्थिती होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मदन बुरचुंडे यांनी संविधानाची अस्मितेची जागृती व्हावी म्हणून भारतीय संविधानाचे पुस्तक दान करण्याची घोषणा केली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.संचालन प्रज्ञा वनकर तर आभार सुरेश पुणेकर यांनी मानले. यावेळी तरुण बौद्ध मंडळ, सिद्धार्थ वाचनालय, पंचशील बौद्ध विहार, त्रिरत्न मंडळ व अशोका बौद्ध विहारातील पदाधिकारी व समाज बांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर