शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

पावसामुळे पोलिसांच्या तंबूची पडझड

By admin | Updated: July 20, 2015 00:55 IST

तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या वेडगाव येथे दारूबंदीसाठी उभारण्यात आलेल्या तंबूची पावसामुळे पडझड झाली.

पावसात काढावी लागली रात्र : लक्ष देण्याची मागणीधाबा : तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या वेडगाव येथे दारूबंदीसाठी उभारण्यात आलेल्या तंबूची पावसामुळे पडझड झाली. त्यामुळे पोलिसांना पावसातच रात्र काढावी लागली. जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी झाली व अवैध दारू विक्रीला रोखण्यासाठी तेलगंणा व महाराष्ट्र सीमेवर वेडगाव येथे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकातर्फे विशेष दारूबंदी पथक मोहीम अंतर्गत वेडगाव येथे पोलीस तंबू लावण्यात आले. तिथे चार पोलीस कर्मचारी दिवस-रात्र अवैध दारू विक्रीला रोखण्यासाठी कार्यरत असतात. परंतु, सध्या वादळी पावसाने तंबूची दैनाअवस्था झाली व तंबू पूर्णपणे पडले. त्यामुळे पोलिसांना रात्र पावसातच काढावी लागली. (वार्ताहर)