शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवेसाठी डॉक्टरांनी तत्पर असावे

By admin | Updated: March 26, 2017 00:34 IST

डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्यास तत्पर असावे.

वैशाली बुध्दलवार यांचे प्रतिपादन : कोठारी येथे आरोग्य शिबिरकोठारी : डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्यास तत्पर असावे. तसेच नागरिकांना आरोग्य तपासणी करून औषधोपचार देण्यास टाळाटाळ करू नये. नागरिकांच्या आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येण्याचा ईशारा जि.प.सदस्य वैशाली बुध्दलवार यांनी दिला.प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारीद्वारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.शिबिराचे उद्घाटन पं.स. सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मो. शारिक इकबाल, डॉ. श्वेता वानखेडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरात १५० रुग्णांची तपासणी करून औषधांचे वितरण केले. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रयोगशाळा तंत्रज्ञ एम.बी. मुरकुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती गोलपेल्लीकर, लभाणे, पाटील, आदींनी प्रयत्न केले. (वार्ताहर)अनुपस्थितांवर कारवाई करण्याचे संकेतकोठारीत आयोजीत एक दिवसीय रोगनिदान शिबिरात जि.आ. अधिकारी गोगुलवार, उपसभापती इंदिरा पिपरे, सरपंच गोपिका बुटले, सं.वि. अधिकारी वर्ग-बी गजभे, बा.वि.प्र. अधिकारी वंदना दुधाने, गटशिक्षणाधिकारी थेरे आदींना निमंत्रीत केले होते. मात्र सर्व अधिकारी उपस्थित न झाल्याने जि.प. सस्या वैशाली बुध्दलवार यांनी नाराजी व्यक्त करून संबंधिताबाबत कारवाई करण्याचे संकेत दिले.