शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या चाळीशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:33 IST

काढता येणार आहे किंवा नूतनीकरण करता येणार आहे. बॉक्स लर्निंग लायसन्स ऑनलाईन वाहन परवान्यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेकदा ...

काढता येणार आहे किंवा नूतनीकरण करता येणार आहे.

बॉक्स

लर्निंग लायसन्स ऑनलाईन

वाहन परवान्यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच दलालांकडून अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याची ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. या सेवेतंर्गत चंद्रपूर जिल्ह्यात अडीच हजार ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यात आली आहेत.

बॉक्स

किती वयापर्यंत मिळते लायसन्स

वाहन चालवायचा परवाना घेण्यासाठी चालकांचे वय किमान १६ असणे गरजेचे आहे. कोणत्याही वयापर्यंत चालकाला लायसन्स काढता येते किंवा नूतनीकरण करता येते. परंतु, वयाच्या चाळीशीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र गरजेचे असते, अन्यथा लायसन्स काढताही येत नाही किंवा नूतनीकरण करता येत नाही.

बॉक्स

एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार

पूर्वी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी डॉक्टरही हे प्रमाणपत्र द्यायचे. परंतु, यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर आता केवळ एमबीबीएस असलेल्या डॉक्टरांचेच प्रमापत्र ग्राह्य धरले जाते. एका डॉक्टरला दिवसांतून केवळ २० जणांना परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची मुभा दिली आहे. आता ऑनलाईनच प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे.

बॉक्स

पूर्वीपासून चाळीशीनंतर परवाना काढायचा असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. परंतु, आता ते ऑनलाईन मागविण्यात येणार आहे. त्यासाठी लाॅगिन देण्यात येणार आहे. त्यानंतर अपलोड करावे लागणार आहे. ही प्रक्रिया अंडर प्रोसेस आहे.

-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर