शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:28 IST

कोरपना : उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. पंचायत समिती कोरपनाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावात ...

कोरपना : उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. पंचायत समिती कोरपनाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा, यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंगळवारी कोरपना तहसील कार्यालयाच्या सभागृहात पाणीटंचाईची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील ११९ गावातील प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना नियमाचे पालन करून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात अडचणी आमदारांनी जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सन २०२०-२०२१ या वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकरी पात्र लाभार्थी चंद्रकला मोतीराम तोडासे रा. कोठोडा बु. तसेच सविता मंगेश तिखट रा. निमनी यांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी उपसभापती सिंधुताई आस्वले, जि.प. सदस्या कल्पना पेचे, विना मालेकर, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, माजी सभापती श्‍याम रणदिवे, माजी उपसभापती संभा कोवे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, उत्तम पेचे, सुरेश मालेकर, प्रा. आशिष देरकर, अभय मुनोत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, नायब तहसीलदार चिडे, सहायक उपअभियंता दराडे, सहअभियंता विद्युत विभाग इंदूरकर, कोरपना तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

खासगी विहिरी किंवा बोरवेल अधिग्रहित करण्यात याव्या व यासंदर्भात प्रस्ताव तहसीलदार कोरपना यांच्याकडे पाठविण्याच्या सूचना आमदार सुभाष धोटे यांनी विविध गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना दिल्या आहेत.