शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:20 IST

४७ व्या औद्योगिक सुरक्षा कायम राहिली तरच उत्पादन वाढेल, असे मत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देजयंत बोबडे : सीटीपीएसमध्ये सुरक्षा सप्ताह

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ४७ व्या औद्योगिक सुरक्षा कायम राहिली तरच उत्पादन वाढेल, असे मत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी उपमुख्य अभियंता अनिल आष्टीकर, राजू घुगे, अधीक्षक अभियंता सुहास जाधव, उपमुख्य अभियंता (प्रभारी) विजया बोरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. औद्योगिक सुरक्षा सप्ताह या विषयावर आधारीत घोषवाक्य, भिंतीचित्र, कविता, पेपर प्रेझेंटेशन व रांगोळी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून विद्युत निरीक्षक प्रदीप चामट उपस्थित होते.चामट म्हणाले, प्रत्येक कामातील धोके ओळखून, कामाचे नियोजन केले पाहिजे. औष्णिक केंद्रात सर्व प्रकारची आधुनिक सुरक्षा सामग्री आहे. कामगारांची क्षमता वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षणही आयोजित केले जातात. त्यामुळे केंद्रामध्ये अपघाताच्या घटना घडल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्य अभियंता अनिल आष्टीकर, राजू घुगे, अधीक्षक अभियंता सुहास जाधव, उपमुख्य अभियंता (प्रभारी) विजया बोरकर, उपमुख्य अभियंता (प्रशासन) मधुकर परचाके यांनी सुरक्षितता विषयक नियमांची अंमलबजावणी आणि कर्तव्य विषयाची मांडणी केली. शुन्य अपघात पातळी गाठावे, असेही यावेळी सांगण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात सर्व विजेत्यांना पुरस्कृत करून गौरविण्यात आले.हा उपक्रम केंद्रात दरवर्षी घेतला जातो. कर्मचाऱ्यांना औद्योगिक सुरक्षेचे धडे दिले जातात. यातून कर्मचाºयांचा आत्मविश्वास वाढतो, अशी भूमिका प्रास्ताविक भाषणातून मुख्य सुरक्षितता अधिकारी श्रावण चव्हाण यांनी मांडली. संचालन सुरक्षितता अधिकारी प्रशांत कठाळे यांनी केले. आभार प्रशांत सोनोने यांनी मानले. यावेळी औष्णिक केंद्रातील मोरेश्वर मडावी, विष्णू पगारे, कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते.