शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हाभरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST

गोंडपिपरी येथील महसूल विभागातील कर्मचारी सुनील चांदेकर यांनी अंशत: कामातून सूट मिळण्याची विनंती केली असता, उपविभागीय अधिकारी डव्हळे यांनी ...

गोंडपिपरी येथील महसूल विभागातील कर्मचारी सुनील चांदेकर यांनी अंशत: कामातून सूट मिळण्याची विनंती केली असता, उपविभागीय अधिकारी डव्हळे यांनी तहसीलदारांना चांदेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पत्र तयार करण्यास सांगितले. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी चांदेकर यांच्यावरील अन्यायाविरोधात जिल्हाभरात निदर्शने करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. नागपूर जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेद्वारा नागपूर विभागीय आयुक्तांना संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिंदोडकर, सरचिटणीस राजेंद्र ढोमणे, कोषाध्यक्ष अभिषेक हिवसे यांनी निवेदन देऊन उपविभागीय अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी केली. तर महसूल कर्मचारी संघटना जिल्हा वर्धाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष संजय मानेकर, कार्याध्यक्ष किशोर शेंडे, सरचिटणीस अजय धर्माधिकारी यांनी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनास पाठिंबा दिला. विदर्भातून आंदोलनास पाठिंबा असल्याचे पत्र मिळत असल्याचे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनाचे उपाध्यक्ष अजय मेकलवार, तालुका अध्यक्ष चंदू आगलावे यांनी सांगितले.