शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सोमवारपासून 12 तास अनलाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 23:49 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे कडक निर्बंध लादण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी दहशत कायम आहे. दरम्यान व्यावसायिक तसेच नागरिकांच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता देत सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तास व्यवहार करण्यावर सुट दिली आहे. मात्र कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : व्यावसायिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यात ७ जूनपासून सर्व व्यवहार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. आता यामध्ये पुन्हा वाढ करीत सोमवार (दि.२१) पासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तास जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरु ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे कडक निर्बंध लादण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी दहशत कायम आहे. दरम्यान व्यावसायिक तसेच नागरिकांच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता देत सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तास व्यवहार करण्यावर सुट दिली आहे. मात्र कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.लाॅकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रुग्ण संख्या घटल्यानंतर निर्बंध शिथिल करीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुट देण्यात आली होती. व्यापाऱ्यांच्या शिष्यमंडळाने निवेदन देत ही वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.

रविवारीही सुरु राहणार व्यवहारअनलाॅक झाल्यानंतर प्रथम जिल्ह्यात रविवारी सर्व व्यवहार बंद होते. आता मात्र नव्या आदेशानुसार रविवारीसुद्धा व्यवहार करता येणार आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर सोडता जिल्ह्यातील बहुतांश शहरामध्ये रविवारी व्यवहार सुरु असते. त्यामुळे व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी