शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

म.रा.शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

By admin | Updated: January 17, 2016 00:57 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरचे जि.प. खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, कॉन्व्हेंट, आश्रमशाळा, प्राथमिक शाळा, व उच्च माध्यमिक, प्राचार्य,...

आज उद्घाटन : विविध विषयांवर होणार विचार मंथनभद्रावती : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरचे जि.प. खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, कॉन्व्हेंट, आश्रमशाळा, प्राथमिक शाळा, व उच्च माध्यमिक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे संयुक्त जिल्हा अधिवेशनाला शनिवारपासून लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्रारंभ झाला.शनिवारी सायंकाळी शिक्षकांच्या समस्या व त्यावरील उपाय हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी म.रा.शि.प.चे जिल्हाध्यक्ष मधूकर मुप्पीडवार व प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा कार्यवाह रामदास गिरडकर उपस्थित होते. १७ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता बलशाली संघटनेची गरज यावर चर्चा होणार असून अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष हरिभाऊ गरफडे वक्ते म्हणून कार्याध्यक्ष प्राचार्य विनोद पांढरे तर शासनाचे धोरण व संघटनेची भूमिका या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष वासुदेर खाडे व वक्ते म्हणून विभाग अध्यक्ष डॉ. उऱ्हास फडके उपस्थित राहणार आहेत.उद्घाटन सोहळा १७ ला सकाळी ११ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून वित्त तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास फडके, स्वागताध्यक्ष लोकसवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, प्रमुख अतिथी आ. नागो गाणार, आमदार बाळू धानोरकर, राज्य सहकार्यवाह वातकर, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, विजय मुडे, विभाग कार्यवाह सुहास काकपुरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी ४ वाजता खुले अधिवेशन होणार असून अध्यक्ष म्हणून जिल्हा कोषाध्यक्ष गजानन शेळके व वक्ते उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र मोहितकर उपस्थित राहतील.शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)