शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा परिसरात नागरिक आधारकार्डपासून वंचित

By admin | Updated: July 17, 2015 00:53 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील नागरिक आधारकार्डपासून वंचित आहेत. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी आधारकार्ड काढले नसल्यामुळे व....

देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील नागरिक आधारकार्डपासून वंचित आहेत. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी आधारकार्ड काढले नसल्यामुळे व अनेकांना अजूनही आधार कार्डविषयी माहितीच नसल्यामुळे शासनाच्या कार्यात अडथळा येत असून शासकीय योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे.शासनाच्या विविध योजना व सवलतीचा लाभ घेण्याकरिता तथा शासकीय कामाकरिता विविध आवेदनपत्रे भरताना ओळखपत्र म्हणून आधारकार्डची मागणी वाढलेली आहे. परंतु त्यातील छायाचित्राच्या सदोषतेमुळे आता आधारकार्डच निराधार ठरत आहे. शासनाच्या विविध योजना व नवनवीन सवलतीकरिता अनेकदा ओळखपत्र म्हणून आधारकार्डची मागणी केली जाते. आधारकार्डावरील पत्ता व छायाचित्र ग्राहय धरून संबंधितांना लाभ मिळविता येतो. नागरिकांना मिळालेल्या आधार कार्डावर काढलेले छायाचित्रच अस्पष्ट व धुसर असल्याने सत्यप्रतित फोटोत छायाचित्र दिसत नाही. कार्यालयात कागदोपत्रांची पुर्तता करताना आधारकार्डवरील धुसर छायाचित्र नागरिकांकरिता अडचणीचे ठरत आहे. अनेकदा हे आधारकार्डच डोकेदुखी ठरत आहे. शासनाकडून प्राप्त झालेले हे आधारकार्ड सदोष असल्याने एकतर ते बदलवून घ्यावेत किंवा नविन आधारकार्ड काढावे. जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही, अशी मागणी त्रस्त आधारकार्डधारक करीत आहेत. आधारकार्डावरील छायाचित्रांबाबत नागरिकांच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असल्याने शासनाने विशेष मोहीम राबवून नवे आधारकार्ड काढावे व जुन्याच आधारकार्डातील फोटो स्पष्ट दिसतील असे तांत्रिक बदल करून घ्यावेत, अशी मागणी आहे.मोठा गाजावाजा करून आधारकार्डची योजना अंमलात आणण्यात आली. मात्र त्याची डोकेदुखी देवाडा परिसरातील नागरिकांना होत आहे. (वार्ताहर)