शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

खोदकाम झाले; बांधकाम नाही

By admin | Updated: July 19, 2015 01:17 IST

लक्कडकोट राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे नाली बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदकाम केले.

मुहूर्तच सापडेना ! : उपसरपंचांचीही मागणी हवेत विरलीदेवाडा : लक्कडकोट राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे नाली बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदकाम केले. परंतु पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही नालीचे बांधकाम करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना ये- जा करताना त्रास सहन कराला लागत आहे.उपसरपंचांनी मागणी करुनही बांधकामाला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे लक्कडकोटवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र- तेलंगाणा राज्याच्या सीमेवर आणि जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर लक्कडकोट गाव वसले आहे. या गावात नाली बांधकामाला मंजुरी मिळाली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदकाम केले. परंतु पाच महिन्यांचा लोटूनही बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन उपसरपंच मनोज मून यांनी वारंवार तक्रार करुनही बांधकाम विभागाने कुठल्याही प्रकारे त्यांच्या तक्रारीबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे बांधकाम नेमके कशासाठी थांबले आहे. याचे कारण कळू शकले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येथून राज्य महामार्ग गेलेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जडवाहनांची मोठ्या संख्येत वर्दळ असते. या रस्त्याच्या कडेला अनेक खानावळी, किराणा दुकान, पानसेंटर, बसस्टॉप आहेत. त्यामुळे अनेक वाहन चालक येथे थांबून जेवण, चहा, नास्ता, किराणा सामान घेत असतात. मात्र रस्ता खोदण्यात आला असल्याने ये- जा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. रखडलेले नालीचे बांधकाम त्वरित चालु करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच, उपसरपंच, तंंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या नालीचे बांधकाम रखडले असल्याने नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने या नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी उपसरपंच मनोज मून यांच्यासह अन्य नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)