शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

धोपटाळा, चिंचोली प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा लवकरच निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

यावेळी वेकोलिचे मुख्य प्रबंध निदेशक मनोजकुमार, कार्मिक निदेशक संजय कुमार व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोळसा खरेदीदार कंपनीकडून करारनामा ...

यावेळी वेकोलिचे मुख्य प्रबंध निदेशक मनोजकुमार, कार्मिक निदेशक संजय कुमार व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोळसा खरेदीदार कंपनीकडून करारनामा करावा. तांत्रिकदृष्ट्या एकत्रीकरण करून प्रकल्पग्रस्तांना तातडीने धनादेश वितरण करण्याची सूचना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी मुख्य प्रबंध निदेशक मनोजकुमार यांच्याकडे केली. चिंचोली रिकास्ट प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. पौनी २ प्रकल्पातील प्रलंबित १७ प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांकडे लक्ष वेधले. न्यायप्रविष्ट कोणताही स्थगनादेश, मनाई हुकूम, वेकोलि पार्टी नसलेल्या प्रकरणातील नोकऱ्या खुल्या करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत भाजपाचे जिल्हा महामंत्री राजेश मून, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, पुरूषोत्तम लांडे, शरद चाफले, प्रफुल्ल देवगडे, सागर काटवले, श्रीनिवास दुडम, कुडे व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.