शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धोबी, वरठी समाजाचा महिला स्नेहमीलन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST

राजुरा : मकरसंक्रांतीचे निमित्त साधून श्री संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज महिला कार्यकारिणी मंडळाकडून महिलांचा हळदी-कुंकू, उखाणे व गीतगायन ...

राजुरा : मकरसंक्रांतीचे निमित्त साधून श्री संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज महिला कार्यकारिणी मंडळाकडून महिलांचा हळदी-कुंकू, उखाणे व गीतगायन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका तथा समाजसेविका कृतिका सोनटक्के, जिल्हा कार्यकारिणी सचिव नंदिनी चुनारकर यांची तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष संगीता दुरुडकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी समाजातील महिलांसाठी उखाणे व गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कलागुणांचा वाव दिला. उपस्थित महिलांना हळदी-कुंकू व वाणांचे (भेटवस्तू) वाटप करण्यात आले. महिलांनी सामाजिक कार्यक्रमातून प्रगती साधून समाजहिताचे व देशाच्या कार्यात आपले योगदान द्यावे, आज महिलांनी ठरवले तर काहीही साध्य करता येऊ शकते, याचा आपल्या सर्वांना अनुभव आहे. त्यामुळे महिलांनी अशा कार्यक्रमांतून पुढे येण्याचे आवाहन कृतिका सोनटक्के यांनी केले.

यावेळी जयश्री पवनकर, रविता केळझळकर, मीरा ताजने, शरयू वाघमारे, प्रतिभा तुराणकर, स्वाती बोबडे, अश्विनी श्रीकोंडावार, वैशाली धानोरकर, शीतल लोणारे, विजया चिंचोलकर, भावना भोयर, ममता श्रीकोंडावार, कौशल्या चिंचोलकर, शारदा बंडेवार आदी उपस्थित होते.