शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नचीप्पण समितीच्या शिफारशींबाबत आंदोलनाचा निर्धार

By admin | Updated: September 13, 2016 00:44 IST

जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक ओबीसी फेडरेशन व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या माध्यमातून रविवारी चंद्रपूरला पार पडली.

ओबीसी फेडरेशनची जिल्हा बैठक : केंद्र शासनाचे लक्ष वेधणार चंद्रपूर : जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक ओबीसी फेडरेशन व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या माध्यमातून रविवारी चंद्रपूरला पार पडली. वर्तमान भाजप नेतृत्त्वातील मोदी सरकारच्या काळात ओबीसीवर अन्याय वाढल्याचे विविध उदाहरणे देत ओबीसी फेडरेशनचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी दिली. यावेळी नचीप्पण समितीच्या शिफारसीबाबत आंदोलन, जनजागरण करण्याचा निर्धार करण्यात आला.सरकारी स्तरावरील एससी, एसटी व ओबीसीची किती पदे प्रत्यक्षात भरल्या गेली, याचा आढावा घेण्यासाठी खा. सुंदरम नचिप्पण यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा व राज्यसभेच्या २७ खासदारांची समिती गठीत केल्या गेली. या समितीने जुलै २००५ मध्ये संसदेसमोर ठेवलेल्या शिफारसीवर संसदेत अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही. नचिप्पन समितीच्या शिफारसी अंमलात आणल्यास सध्या लागू केल्यास एससी, एसटी व ओबीसीची पदे काटेकोरपणे भरली जातील. यासाठी आंदोलन व जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी बळीराज धोटे, प्रा. माधव गुरनुले, शिवशंकर काउलकर, प्रा. सुनील खरवडे, रविंद्र चिलबुले, भास्कर सपाट, राजेश बेले, अजमत साळवे, डॉ. बाळकृष्ण भगत, साधुजी मुसळे, कोरडे, अशोक बनकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)