शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नरभक्षक वाघाला ठार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:57 IST

तालुक्यातील हळदा आवळगाव भुज. परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला होता. त्या वाघाला ठार करावे, या मागणीचे निवेदन कृतिसंसाधन समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देकृतिसंसाधन समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यातील हळदा आवळगाव भुज. परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला होता. त्या वाघाला ठार करावे, या मागणीचे निवेदन कृतिसंसाधन समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील जय धंदरे, गवर्ला येथील रविना भोयर यांच्यावर हल्ला करुन जखमी केले होते. तर साहिल सालोरकर (मुरपार), शालू डोंगरवार (पवनपार), खुशी ठाकरे (आवळगाव), सुरेंद्र ढोरे (चिचगाव), दिवाकर गेडाम (हळदा), अनिता गेडाम (पद्मापूर) यांना ठार केले आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नरभक्षक वाघांना दिसताच गोळी मारण्याचे आदेश देण्यात यावे, वाघ व वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत वारसाला नौकरी द्यावी, मृताच्या कुटुंबाला नगदी ५० लाख रुपये द्यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर महिन्याला शिष्यवृत्ती द्यावी, ब्रह्मपुरी- पवनी रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करावे, विद्यापीठात वार्षिक परीक्षा पद्धत आणावी, आदी मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी यशवंतराव खोब्रागडे, राजेंद्र मोटघरे, अरुण सुखदेवे, विजय चव्हाण, तुळशिदास कायलकर, उपसरपंच बाबुराव सातपुते, किमदेव ठाकरे आदी उपस्थित होते.