शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल प्रमाणपत्रधारकांनाही गॅस कनेक्शन देण्याची मागणी

By admin | Updated: July 22, 2015 01:37 IST

केंद्र शासनाच्या नवीन योजनेअंतर्गत बीपीएल रेशन कार्डधारकांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन योजना सुरू झाली.

बल्लारपूर : केंद्र शासनाच्या नवीन योजनेअंतर्गत बीपीएल रेशन कार्डधारकांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन योजना सुरू झाली. या योजनेमध्ये बीपीएल रेशन कार्डधारकांना विना अनामत राशी भरवून गॅस कनेक्शन मिळणार आहेत. या योजनाच्या लाखो बीपीएल राशनकार्ड धारकांना लाभ मिळेल. या योजनेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. केंद्र शासनाच्या या जनकल्याणकारी योजनेत बीपीएल राशनकार्ड धारकाप्रमाणे बीपीएल प्रमाणपत्र असलेले नागरिकांनासुद्धा या योजनेच्या लाभ मिळवा, यासाठी बल्लारपूरच्या नगरसेविका वर्षा सुंचूवार यांनी एका शिष्टमंडळाद्वारे केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहीर आणि राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे. देशात जे नागरिक अत्यंत गरीबीमध्ये जीवन जगत आहे अशा नागरिकांना शासनाने बीपीएल यादीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. परंतु त्यांना बीपीएलचे राशनकार्ड नाही. त्यामुळे त्यांना बीपीएल राशनकार्ड धारकांप्रमाणे लाभ मिळत नाही. केंद्र शासनाने बीपीएल राशनकार्ड धारकांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ बीपीएल प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना सुद्धा देण्यात यावे, अशी सर्व बीपीएल प्रमाणपत्र असलेले नागरिकांची अपेक्षा आहे. या विषयांवर दोन्ही मंत्र्यांना निवेदन सोपविण्यात आले. लवकरात या विषयावर निर्णय घेऊन बीपीएल प्रमाणपत्र असलेले नागरिकांना लाभ देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)