शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा-आसिफाबाद मार्गावरील रेल्वेगेटवर उड्डाण पुलाची मागणी

By admin | Updated: March 5, 2016 00:50 IST

राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवरील शिवाजी महाविद्यालयाजवळील रेल्वेगेटवर उड्डाणपुल बनविण्याची मागणी राजुरा येथील अनेक विद्यार्थी संघटनानी केली आहे.

राजुरा : राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवरील शिवाजी महाविद्यालयाजवळील रेल्वेगेटवर उड्डाणपुल बनविण्याची मागणी राजुरा येथील अनेक विद्यार्थी संघटनानी केली आहे.राजुरा येथील या गेटपलीकडे अनेक शैक्षणिक संस्था असुन जवळपास १० हजार विद्यार्थी ये-जा करतात. यामध्ये शिवाजी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रशिक्षण विद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, सिद्धार्थ तेलगू विद्यालय, न्यू एरा इंग्लिश कॉन्व्हेंट राजुरा, पीएम डीएड कॉलेज राजुरा, लक्ष्मीबाई मामुलकर महिला महाविद्यालय या शाळेमधील हजारो विद्यार्थ्यांना या रेल्वेगेटचा फटका बसत आहे. केवळ सिमेंट उद्योगाचे चोचले पुरविण्यासाठी हे रेल्वेगेट असुन दिवसातून १५ वेळा गेट बंद होत असते. त्यामुळे विद्यार्थी, पालक, कर्मचारी अर्धा-अर्धा तास उभे राहावे लागते. सर्वत्र परीक्षा असल्यामुळे नेमके परीक्षेच्या वेळेआधी गेट बंद होते. या गेटमुळे अत्यंत मनस्ताप होत असुन विद्यार्थ्याना वेठीस धरण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. अनेक निवेदने दिली परंतु रेल्वे विभागाला अजुनपर्यंत जाग आलेली नाही. शासनाने २०० ठिकाणी ओव्हरब्रीज बनविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील १० हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणारे रेल्वेगेट मंजुर करण्याची मागणी विद्यार्थी संघटनानी केली आहे. (शहर प्रतिनिधी)