शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेने पुरविले निकृष्ट साहित्य

By admin | Updated: August 17, 2014 23:04 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या बैलबंड्यांचे वजन ३० ते ४० किलोने कमी असून जिल्हा परिषदेने १३ हजार पाचशे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निकृष्ट बैलबंड्या खरेदी करून

राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या बैलबंड्यांचे वजन ३० ते ४० किलोने कमी असून जिल्हा परिषदेने १३ हजार पाचशे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निकृष्ट बैलबंड्या खरेदी करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची लूट होत आहे. त्यामुळे ६ कोटी ५० लाखांच्या निकृष्ठ साहित्य खरेदीची चौकशी करण्याची मागणी आहे.२० टक्के सेस फंडामधून यावर्षी बैलबंडी १३ हजार ५०० नग, सौर कंदिल ३ हजार नगर, तार ६ हजार ५७९ क्विंटल, ताडपत्री ५ हजार २२० नग, स्प्रे पम्प ५ हजार १० नग, विद्युत १६ हजार ५०० नग, एचडीपीई पाईप ९ हजार ४५० नग असे ६ कोटी ५० लाखांची खरेदी केली. निकषामध्ये बैलबंडीचे वजन ज्याप्रमाणे दिले आहे त्यापेक्षा ३० ते ४० किलो वजन कमी भरत आहे. काही शेतकऱ्यांनी तर सदर बैलबंडी भंगारामध्ये विकून टाकल्याचे निदर्शनात आले आहे. पुरवठा निकषामध्ये बैलबंडीचे वजन २१७.३८ किलो भरावयास पाहिजे आणि लाकडी पाट्या ४२ किलोच्या पाहिजे. परंतु यामध्ये मोठी तफावत आढळून आली असून काटेरी ताराचे वजनदेखील कमी आहे. असे असताना शेतकऱ्यांकडून अनुदान मात्र पुर्ण वसूल करण्यात येत आहे. सौर कंदील अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अनेक सौर कंदिल दोन दिवसांमध्येच बंद पडले आहे. स्प्रे पंपाबाबतसुद्धा योग्य मापक नसून या खरेदी केलेल्या साहित्याच्या पुरवठेची प्रतवारी तपासून पाहणे गरजेचे आहे.जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)