शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सिरपूरच्या तलावातील संपूर्ण माश्यांच्या मृत्यू

By admin | Updated: April 6, 2015 01:00 IST

चिमूर तालुक्यातील सिरपूर येथील जनसेवा मच्छिमार सहकारी संस्थाचे अधिकार क्षेत्रात गावबोडी तलाव आहे. या

चिमूर पोलिसात तक्रार : समाजकंटकांनी विष टाकल्याचा संस्थेचा आरोपचिमूर: चिमूर तालुक्यातील सिरपूर येथील जनसेवा मच्छिमार सहकारी संस्थाचे अधिकार क्षेत्रात गावबोडी तलाव आहे. या तलावातून मच्छिमार व्यवसाय करण्यात येत आहे. शनिवारी अचानकपणे तलावातील संपूर्ण मासे मृत्यू पावल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस स्टेशन चिमूरला दिलेल्या तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, काही समाजकंटकांनी तलावात विष टाकल्याने माश्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संस्थेने केला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.सिरपूर तलाव हा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून पंचायत समितीमार्फत जनसेवा मच्छिमार सहकारी संस्थेला पाच वर्षाच्या लिजवर देण्यात आला आहे. या तलावातून मच्छिमार व्यवसाय केला जातो व संस्थेच्या सभासदांची उपजीविका करुन उदरनिर्वाह चालत आहे. दररोज संस्थेचे सभासद तलावाची पाहणी करतात. परंतु ३ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मनोहर भानारकर, सुभाष मोहिनकर व दिवाकर डहारे यांनी पाहणी केली. त्यावेळी सर्व व्यवस्थित होते. ४ एप्रिलला गावातील नागरिक शौचालयासाठी सकाळी तलावाकडे गेले असता तलावातील संपूर्ण मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी तलावाकडे जाऊन पाहणी केली तलावातील लहान मोठे मासे मृत्यू पावल्याचे दिसले. या माश्यांचा मृत्यू कोणत्याही प्रकारच्या रोगाने झाला नसून कटकारस्थान रचून तलावात विष टाकून मारल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष मनोहर भानारकर व सचिव दिवाकर डहारे यांनी केला. पूर्व विदर्भात तलावांची संख्या जास्त असून तलावातील मासे पकडून ढिवर समाज मोठ्या प्रमाणात आपली उपजीविका करीत आहेत. मत्स्य व्यवसायात अशा प्रकारची घटना घडल्यास त्यावर शासनाकडे कोणत्याही उपाययोजना नाही, याची खंत भाजपा मच्छिमार सेल पूर्व विदर्भ संयोजक डॉ. दिलीप शिवरकर यांनी व्यक्त केली आहे. तलावातील पाण्याची तपासणी करावी व संस्थांना मदत करावी, अशी मागणीही डॉ. शिवरकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)पोलिसांनी केली पाहणीयाबाबत चिमूर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचून तपास करीत आहे. तलाठी निखाडे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. या घटनेत दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. यामुळे संस्थेच्या सभासदांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्रभारी तहसीलदार तनगुलवार यांना संस्थेच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.