शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत अस्वल व चितळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:16 IST

दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अस्वलाचा व एका चितळाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अस्वलाचा व एका चितळाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडल्या.मूल-सिंदेवाही मार्गावरील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील महादवाडी बिट कक्ष क्रमांक ३५६ मध्ये रस्ता ओलांडत असताना एका अस्वलाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अस्वलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे, चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर, अति शिघ्र दल व गस्त पथकाचे प्रतिनिधी उमेशसिंह झिरे हे घटनास्थळी दाखल झाले. चंद्रपूर येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात अस्वलाचे शवविच्छेदन करण्यात आले. दुसरी घटना सावली वनपरिक्षेत्रातील चितेगाव बिटात घडली. येथे अज्ञात वाहनाने चितळाला धडक दिली. यात चितळाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे, वनरक्षक नन्नावरे, उमेशसिंह झिरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.