शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

आयटीआयमध्ये दारुड्यांचा धिंगाणा

By admin | Updated: October 1, 2015 01:25 IST

येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत कुणीही नसल्याची संधी साधत दारूड्यांनी धिंगाणा घातला व दोन कोटी रूपयांच्या शैक्षणिक साहित्याची नासधुस केली.

राजुरा येथील प्रकार : शैक्षणिक साहित्याची नासधूस, प्राचार्यांची पोलिसांत तक्रारराजुरा : येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत कुणीही नसल्याची संधी साधत दारूड्यांनी धिंगाणा घातला व दोन कोटी रूपयांच्या शैक्षणिक साहित्याची नासधुस केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. दारुड्यानी आयटीआयमधील काचा फोडून दारुच्या बाटल्या वर्ग खोल्यात टाकल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष पेदापल्लीवार यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजुरा येथील आयटीआय शहराच्या शेवटच्या टोकावर आहे. औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत दारूड्यांनी धिंगाणा घालणे हा प्रकार काही नवीन नसून यापूर्वीसुद्धा असाच प्रकार घडला आहे. मंगळवारच्या रात्री काही दारूड्यांनी औद्योगीक संस्थेच्या परिसरात दारू पिण्यासाठी प्रवेश केला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत आयटीआयमधील आठ ते दहा दरवाज्यांच्या काचा फोडल्या. यात लाखो रूपये किमंत असलेल्या शैक्षणिक मशीनचे मोठे नुकसान झाले.येथील आयटीआयमध्ये करोडो रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य असून या ठिकाणी चोराचा धुमाकूळ होता की दारुड्याचा, हेच कळायला मार्ग नाही. त्यामुये पोलिसांनी यावर तातडीने उपाययोजना करून दारूड्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)