शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्याबाबत कार्यशाळा

By admin | Updated: July 23, 2015 00:49 IST

इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने आयएमए सभागृह येथे लोकहितार्थ सायबर सेल चंद्रपूरच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

चंद्रपूर : इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने आयएमए सभागृह येथे लोकहितार्थ सायबर सेल चंद्रपूरच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.वाट्सअप, फेसबुक, गुगल, जीमेल, एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डचा वापर करताना घडणारे अनेक गुन्हे व त्याची आकडेवारी, चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेले गंभीर गुन्हे, ज्यामध्ये इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी व वकिलांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती या कार्यशाळेत सायबल सेलचे मुजावर अली, रोशन चांदेकर, प्रियंका बोथले यांनी दिली.त्यामध्ये फेकबुक व वॉट्सअप वापरताना घ्यावयाची काळजी] जसे की सेटींगमध्ये जाऊन सेटींग बदलविणे, लग्न व साखरपुड्याचे वैयक्तिक छायाचित्र, अश्लील माहिती व फोटो तसेच धार्मिक भावना दुखवणारी माहिती फेसबुक व वॉट्सअप टाकल्यामुळे कशाप्रकारचे गंभीर गुन्हे सायबर सेलअंतर्गत घडले आहे. याची माहितीसुद्धा उपस्थितांना अनेक प्रत्याक्षिकाद्वारे देण्यात आली. एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डचा वापर करताना घ्यावयाची काळजी व घडलेल्या अनेक गुन्ह्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन केले.या कार्यक्रमाला आयएमएचे अध्यक्ष डॉ. भुक्ते, सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. अनघा वाडेकर, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्रवीण पंत, डॉ. अनुप वासाडे, डॉ. भागवत, बंटी घाटे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पुर्ततेसाठी शाखा सचिव मनिष पळसोकर व अतुल तेलंग, राजेश गण्यारपवार, बंडू सोरडे, विनय कुलकर्णी, प्रांजल देशकर, प्रशांत वैरागडे, श्रीकांत बुरडकर आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)