शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बलशाली राष्ट्रासाठी शौर्य प्रशिक्षण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:44 IST

आपल्या देशाला शौर्याचा प्रगल्भ इतिहास लाभला आहे. अनेक महापुरुषांनी आपल्या पराक्रमाने वीरश्री गाजविली आहे. छत्रपती शिवराय, महाराणा प्रतापांसारखे शौर्य गाजवणारे योद्धे या देशात निपजलेत. वैचारिक समृद्धतेबरोबरच निरोगी स्वास्थ्य, बल आणि शौर्यसमृद्ध अशा युवकांची देशाला नितांत आवश्यकता असल्याने शौर्य प्रशिक्षण शिबिर काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : सैनिकी शाळेमध्ये शौर्य प्रशिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या देशाला शौर्याचा प्रगल्भ इतिहास लाभला आहे. अनेक महापुरुषांनी आपल्या पराक्रमाने वीरश्री गाजविली आहे. छत्रपती शिवराय, महाराणा प्रतापांसारखे शौर्य गाजवणारे योद्धे या देशात निपजलेत. वैचारिक समृद्धतेबरोबरच निरोगी स्वास्थ्य, बल आणि शौर्यसमृद्ध अशा युवकांची देशाला नितांत आवश्यकता असल्याने शौर्य प्रशिक्षण शिबिर काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.शौर्याच्या इतिहासातून प्रेरणा आणि बोध घेत भावी पिढीमध्ये हे गुण रुजविण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल विदर्भ प्रांताच्या वतीने २३ मे ते ३० मेपर्यंत स्थानिक सैनिकी शाळेमध्ये शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शबिराला शुक्रवारी अहीर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष डॉ.शरदचंद्र सालफळे, डॉ. हरीश सालफळे, उपमहापौर अनील फुलझेले, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, बजरंग दलाचे पराग दवंडे, राजेंद्र खांडेकर, प्रा. रवी जोगी व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.बलशाली राष्ट्रासाठी शौर्य प्रशिक्षण उपयुक्तय असल्याचे सांगून संस्कारक्षम पिढी घडविण्यास शिबिर मोलाचे ठरणार आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रसंरक्षा, समाजसेवा, वीरश्री आदी गुणांबरोबरच एकसंघ राष्ट्र उभारणीसारख्या संस्काराची बीजे शिबिराच्या माध्यमातून रुजविण्याचे कार्य घडेल, असा विश्वास अहीर यांनी व्यक्त केला. शिबिरात युवकांनी गृहराज्यमंत्री अहीर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केलीराष्ट्रहित समर्पित कार्यप्रत्येक युवकाने शरीर व बुद्धी सौष्ठवाबरोबरच शस्त्र विद्येचे ज्ञान अंगिकारुन ते ज्ञान राष्ट्रहितालाच समर्पित करावे. सशक्त, निरोगी आणि सेवाभावी युवक राष्ट्राची गरज आहे. शरीर मजबूत ठेवूनच देशाची सेवा करणे शक्य आहे. या शिबिरातून चांगले विचार आत्मसात करण्याची संधी लाभली आहे, युवकांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले.