शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

चिमूरमध्ये कोरोना वाढला, प्रशासनाने गंभीर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

चिमूर : चिमूर शहर व तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. प्रशासन मात्र नरमाईचे धोरण अवलंबित असल्याने ...

चिमूर : चिमूर शहर व तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. प्रशासन मात्र नरमाईचे धोरण अवलंबित असल्याने कोरोना वाढत आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी विना मास्क असणाऱ्यांवर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. तसेच कोरोना लसीचा डोस वाढविण्यासाठी गाव पातळीवर एक समिती तयार करून कोरोना लस देण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे आवश्यक असल्याचे निर्देश आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी दिले.

तहसील कार्यालयात आयोजित कोरोना प्रादुर्भाव बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. उपाध्यक्ष रेखा कारेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, एसडीओ प्रकाश संकपाळ, चिमूरचे ठाणेदार रवींद्र शिंदे, भिसीचे ठाणेदार मनोज गभणे आदी उपस्थित होते.

आ. भांगडिया म्हणाले, कोरोना लसींचे टार्गेट वाढवून चिमूर शहरात दररोज दोनशे कोरोना डोस देणे गरजेचे असल्याचे सांगत भिसी, शंकरपूर, नेरी, मासळ, खडसंगी गावातसुद्धा निष्काळजी न करता कडक कारवाई करण्याचे सांगितले. काही अडचणी आल्यास त्या अडचणी सोडविण्यासाठी आपण तत्पर असल्याचेही ते म्हणाले.

बैठकीत वैद्यकीय अधिकारी डॉ. गो.वा. भगत, डॉ. अश्विन अगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम, नपचे अधीक्षक राकेश चौगुले, बीडीओ संजय पुरी, डॉ. श्यामजी हटवादे, राजू देवतळे, विनोद चोखरे, प्रशांत चिडे, अशोक कामडी, नाना मेश्राम, अजय शिरभैय्ये, रमेश कंचर्लावार, संजय कुंभारे, अरुण लोहकरे, विकी कोरेकर, सुरज नरुले, योगेश सहारे, शैलेश पाटील, अरुण सालेकर आदी उपस्थित होते.