शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सीसीसी बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतरीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्रांची संख्याही अधिक वाढविण्यात यावी. कोरोना रूग्णांवर उपचार करताना इतर व्याधीग्रस्त रूग्णांकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नये, असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविणे व रूग्णालयाची नियमित साफसफाई व्हावी, आदी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : कोरोना टास्क समितीला सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटरमधील (सीसीसी) सर्वसाधारण बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतर करण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना टास्क समितीला दिल्या. कोरोना उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्रांची संख्याही अधिक वाढविण्यात यावी. कोरोना रूग्णांवर उपचार करताना इतर व्याधीग्रस्त रूग्णांकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नये, असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविणे व रूग्णालयाची नियमित साफसफाई व्हावी, आदी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. उपलब्ध औषध साठा, मनुष्यबळाची उपलब्धता, व्हेन्टीलेटर बेड, आयसीयु व रिक्त बेड संख्या तसेच लसीकरणाचाही आढावा घेण्यात आला. लसीकरणाच्या वेग वाढविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

नागरिकांना मिळणार सहजपणे माहिती जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांची माहिती व सेवांचा लाभ घेण्यासाठी  चंद्रपूर ऑक्सिजन संकेतस्थळाचा शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आली. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली अँड्रॉइड स्टुडिओ व ओपन सोर्स फ्लटर फ्रेम वापरून हे अप्लीकेशन विकसित केले. अ‍ॅपमध्ये कोविड १९ बाबत सर्व माहिती, प्रशासनाचे आदेश, रेशन कार्ड सुविधा, ताडोबा पर्यटन ऑनलाईन बुकिंग व जिल्हा कार्यालयांच्या वेबसाईट लिंक अ‍ॅपमध्ये दिल्या आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार