शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

नागभीड तालुक्यात काँग्रेसचा वरचष्मा

By admin | Updated: August 10, 2015 00:44 IST

घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

नागभीड : घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे.नागभीड तालुक्यात ६८ ग्रा.पं. च्या निवडणुका झाल्या. यात २७ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे बहुमत आले आहे. १८ ठिकाणी भाजप वरचढ असून २ ठिकाणी काँग्रेस गजब युती बहुमतात आले आहे. असे असले तरी नागभीड आणि तळोधी या तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या दोन मोठ्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.वाढोणा या क्रमांक तीन च्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस- भाजप युतीने आपला झेंडा रोवला आहे. या निकालाने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनसुबे प्रफुल्लीत झाले आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मौशी, बाळापूर, वलणी, डोंगरगाव, मोहाळी मोकासा या महत्वपुर्ण ग्रामपंचायतीवर काँग्रेस विजयी झाली असुन पाहार्णी, सुलेझरी, कन्हाळगाव, मिंडाळा या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत.नागभीडमध्ये भाजपनागभीडमध्ये भाजपने बहुमत प्राप्त केले आहे. येथे भोजपचे ८, काँग्रेसचे ६ तर तीन जागा अपक्षांनी पडकावल्या आहेत. नागभीडमध्ये ज्यांची अपेक्षा होती, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर काहींनी अनपेक्षित विजय प्राप्त केला आहे.आवारपूर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडाआवारपूर : कोरपना तालुक्यातील आवारपूर ग्रामपंचायतला निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३ पैकी ११ जागा जिंकत शेतकरी संघटनेची सत्ता संपुष्टात आणली आहे.काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये दर्शन बदरे, विठ्ठल डाहुले, शशिकांत दिवे, मंदा डंभारे, वर्षा सोनटक्के,अविनाश चौधरी, बंडू कवाडे, पद्मारत्न, सिंधू परचाके, राहूल बोढे, शिला धोटे यांचा समावेश आहे.शेतकरी संघटनेला केवळ २ जागा जिंकता आल्या. विजयी उमेदवारांमध्ये विद्या कुराराम, मंदा ताजने यांचा समावेश आहे.पोलीस अधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाणकोरपना येथे काँग्रेस कार्यकर्ते विजयी जल्लोष करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुकी, मारहाण करून आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांवर केला आहे. तसेच चार चाकी वाहनाची हवा सोडून नाहक त्रास दिल्याचासुद्धा आरोप आहे. कोकेवाडा येथे पती-पत्नी विजयीभद्रावती : नऊ सदस्यीय कोकेवाडा (तु) ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ९ ही उमेदवार निवडून आलेत. मुख्य म्हणजे याठिकाणी अभय खिरटकर व सुरेखा खिरटकर हे पतीपत्नी निवडून आलेत. यासोबतच संदीप मडावी, गिता श्रीरामे, विमल कुळसंगे, सरिता चौधरी, बालू मंगाम, तारा अगरे, धनराज लोनबले हे उमेदवार निवडून आलेत.या सोबतच पारोधी येथील सात पैकी शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आलेत. शंकरपुरात वारजुरकर गटाचा झेंडाशंकरपूर : शंकरपूर येथे पाच वॉर्डात १५ सदस्यांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत वारजुरकर गट्याच्या सुषमा राहूड, दीक्षा भगत, सविता चौधरी, संजय नन्नावरे, लिला गजभे, सुमन सहारे, पिंटू शेरकी, इंदिरा नन्नावरे, रजनी चाचरकर, अशोक चौधरी, सचिन रासेकर, वैशाली सहारे, मनोहर गायकवाड, गोकूल सावरकर, रंजना मेश्राम यांनी निवडणुकीत विजयाची मोहर उमटविली.