शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सीएचपी बांधकामात कोट्यवधीचा फटका

By admin | Updated: June 12, 2017 00:48 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर अंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएपीचे सुरू झालेले काम

नियोजनाअभावी करोडो रुपयांची यंत्रसामग्री धूळ खातलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर अंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएपीचे सुरू झालेले काम मध्येच बंद करण्यात आल्याने वेकोलिला करोडो रुपयांचा फटका बसला आहे.सास्ती कोळसा खाणीत नवीन सीएचपी कामाचा शुभारंभ १९९८ मध्ये करण्यात आला होता. या कामावर करोडो रुपये खर्च करण्यात आले. या ठिकाणी नवीन यंत्र सामग्री, सीएचपी स्ट्रम्पर तयार करण्यात आले. अचानक काम मध्येच बंद करण्यात आले. १९ वर्ष झाले अजूनपर्यंत सीएचपीचे काम पूर्ण झाले नाही. करोडो रुपये खर्च होऊनही त्या ठिकाणी सीएचपीचा नामोनिशान नाही. या सीएचपीकरिता आणलेली करोडो रुपयांची यंत्र सामग्री धूळ खात असून ९० टक्के यंत्र सामग्री सीएचपी साहित्य भंगार माफीयांनी चोरून विकून टाकले. वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे वेकोलिला करोडोचा फटका बसला. सीएचपीचे काम बंद करण्याची चौकशी करणे गरजेचे आहे.सास्ती येथे नवीन सीएचपीचे काम पूर्ण झाले असते तर जवळपास एक लाख टन कोळशाचा साठा करून ठेवण्याची सोय झाली असती आणि रेल्वे रॅकने लॅडीग झाली असती. आता रेल्वे रॅक लॅडिगकरिता ट्रक मालकाला पैसे मोजावे लागत आहे. शिवाय कोळसा चोरीवर आळा बसला असता. वेकोलिला फायदेशिर ठरणाऱ्या सीएचपीचे काम न झाल्यामुळे वेकोलिला याचा फटका बसत आहे. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान पोहचविणाऱ्या वेकोलि अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.केवळ नियोजनाचा अभाव असल्याने हा सर्व प्रकार घडून येत आहे.डम्पर रोडवरून डम्परच जाईना !नियोजनाअभावी वेकोलि प्रशासनाला फटका बसत आहे. सास्ती खाण परीसरात लाखो रुपये खर्च करून डम्पर रोड तयार केले होते, त्यात डम्पर जात नसल्याची माहिती आहे. अनेक शेड जनावरांचे आश्रयस्थान झाले आहे. डोजर अनेक दिवसांपासून उभा असून लाखो रुपयाचे स्कॅपर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले आहे.