शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करणाऱ्या समितीत फेरबदल

By admin | Updated: October 28, 2015 01:10 IST

वरोरा वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांची नासाडी केल्यास वनविभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते.

शेतकऱ्यांना दिलासा : स्थानिक कर्मचाऱ्यांची नियुक्तीप्रवीण खिरटकर वरोरावरोरा वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांची नासाडी केल्यास वनविभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते. या समितीमध्ये तालुकास्तरावरील अधिकारी राहत असल्याने आर्थिक मदत मिळण्यास विलंब होत असे. मात्र आता या समितीत फेरबदल करण्यात आला असून या समितीमध्ये गावातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याने पंचनामे त्वरीत होवून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तातडीने मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.वन्यप्राण्यापासून पिकांचे, फळबागांचे नुकसान झाल्यास शेतकरी नुकसान झाल्याबाबत कागदपत्र वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करीत असत. त्यानंतर नुकसान झालेल्या पिकांची, फळबागाची पहाणी करण्यासाठी वनपाल, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, फलोत्पादन अधिकारी यांचा सहभाग असलेल्या समितीने १० दिवसांच्या आत घटनास्थळी पोहचून अहवाल तयार करण्याचे आदेश होते. या समितीमध्ये तालुकास्तरीय अधिकारी स्वत:च्या कार्यालयाच्या कामात अतिशय व्यस्त राहत असल्याने व समन्वयाच्या अभावाने पंचनामे होण्यास विलंब होत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना वनविभागाकडून कित्येक दिवस आर्थिक मदत मिळत नव्हती. आता वनरक्षक, कृषी सहाय्यक व तलाठी या तीन सदस्यांची समिती नुकतीच वनविभागाने नेमली आहे. सदर समिती नुकसानीची शहनिशा तसेच घटनास्थळी जावून पंचनामा करणार आहे. सोबतच नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, पुरावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे आदी कार्यवाही करून तसा अहवाल १४ दिवसांच्या आत वनपरिक्षेत्र कार्यालयात सादर करणार आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयाने हा अहवाल चार दिवसांच्या आत उपवनसंरक्षक कार्यालयाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक यांनी आदेश काढल्यानंतर तीन दिवसांच्या आत किंवा तक्रार प्राप्त झाल्यापासून २६ दिवसांच्या आत आर्थिक मदत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे. वनविभागाच्या या नव्या आदेशाने शेतकऱ्यांना वन्यप्राण्यानी केलेल्या पिकांच्या नासाडीची आर्थिक मदत मिळणे सुकर आहे.