शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

चंद्रपूरचे विद्यार्थी राज्यात चमकले

By admin | Updated: July 24, 2015 00:58 IST

स्टूडेंट आॅलम्पिक असोशिएशन, महाराष्ट्र या संघटनेमार्फत आयोजित राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत सोलापूर क्रीडा संकुल येथे कराटे, तायकांडो, ...

चंद्रपूर : स्टूडेंट आॅलम्पिक असोशिएशन, महाराष्ट्र या संघटनेमार्फत आयोजित राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत सोलापूर क्रीडा संकुल येथे कराटे, तायकांडो, जोमासार बुशु, किक बॉक्सींग आदी मार्शल आर्ट खेळ प्रकार पार पडले. या स्पर्धेमध्ये राज्यातून ५०० विद्यार्थी सहभाग घेतला असून चंद्रपूर जिल्ह्याच्या ११ विद्यार्र्थ्याना पदके मिळविण्यात यश प्राप्त झाले.यात कराटे या खेळ प्रकारात वयोगट १२ हरीष लिमजे, २९ किलो वजन गटात सुवर्ण आकाश चोखारे, २७ वजन गटात सुवर्ण प्रार्थ पाटील, ३० किलो गटात सुवर्ण दीपक निखारे, १७ वयोगटात ५१ किलो सुवर्ण, प्रांजल बोरडे १४ वर्ष वयोगट ४५ किलो गटातून सुवर्ण, नेहा भसारकर १९ वर्ष वयोगट ४५ किलो गटातून सुवर्ण, यासोबतच तायकांडो खेळ प्रकारात, प्रांगल बोरडे सुवर्ण तर वुशुमध्ये श्वेतम बुगावार सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे वय १२ वर्ष अथर्व गुडमवार रोप्य, तसेच कुंदनलाल साहू, ३९ किलो रौप्य, कराटे या खेळ प्रकारात मानकरी ठरले. तसेच वुशु या प्रकारात आनंद चोखारे वय १७, ४५ किलो गटात रौप्य कुंदनलाल साहू रौप्य पदक पटकाविण्यात यशस्वी ठरले. सदर विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेचे असून जिल्हा क्रीडा संकुल, आझाद गार्डन, तालुका क्रीडा संकुल गोंडपिपरी येथील संतोष कडपेवाले, स्वप्नील बंसोड यांच्याकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)