शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सभापती येनुरकर तर उपसभापती कारमवार

By admin | Updated: April 28, 2016 00:48 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज बुधवारी पार पडलेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ...

अविरोध निवड : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकमूल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज बुधवारी पार पडलेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर यांची सभापती तर आकापूर येथील उपसरपंच संदीप कारमवार यांची उपसभापती पदावर अविरोध निवड झाली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणूक १० एप्रिल रोजी पार पडली. यामध्ये काँग्रेसचे १५ तर भाजपाचे ३ संचालक निवडून आले होते. आज बुधवारी दुपारी २ वाजता बाजार समितीच्या सभागृहात सभापती, उपसभापती पदाची निवड करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सभापतीपदासाठी घनश्याम येनुरकर तर उपसभापतीपदासाठी संदीप कारमवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कुमरे यांनी घनश्याम येनुरकर यांची सभापतीपदी तर संदीप कारमवार यांची उपसभापती अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.उल्लेखनीय असे की यावेळी बाजार समितीचे अठराही संचालक उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा बुधवारीच येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, माजी सभापती संजय पाटील मारकवार, राकेश रत्नावार, संचालक राजेंद्र कन्नमवार, धनंजय चिंतावार, प्रशांत बांबोळे, अखिल गांगरेड्डीवार, किशोर घडसे, शांताराम कामडे, रमेश बरडे, आशा वाढई, माजी संचालक पुरुषोत्तम भुरसे, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, नगरसेवक महेश हरडे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)