शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरावर झेंडे लावून भाजपचा स्थापना दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:28 IST

चंद्रपूर : भाजप स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकारी, ...

चंद्रपूर : भाजप स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवकांनी आपल्या घरावर भाजपचा झेंडा लावून भाजपचा स्थापना दिन साजरा केला.

महानगरातील बाजार मंडळ, तुकूम मंडळी, बंगाली कॅम्प मंडळ, सिव्हिल मंडळ, बाबुपेठ या पाचही मंडळात तसेच विविध प्रभागांत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व पदाधिकाऱ्यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून घरावर झेंडे लावले. या वेळी माजी उपमहापौर अंजली घोटेकर, राजू घरोटे, बाजार मंडळाचे अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, तुकूम विठ्ठल डुकरे, रवी लोणकर, संदीप कालावे, मनपा सभापती शीतल गुरनुले, नगरसेवक प्रशांत चौधरीश संदीप कीरमे, अंकुश सावसाकडे, नगरसेविका संगीता खांडेकर, नगरसेविका वंदना तिखे, शीला चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

बॉक्स

ग्रामीण भागातही वर्धापन दिन साजरा

फोटो : घरावर झेंडा लावताना तालुका अध्यक्ष अनिल डोंगरे.

चंद्रपूर : भारतीय जनता पक्ष (ग्रामीण) चंद्रपूरच्या वतीने माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर तालुका ग्रामीण येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज फडकावून भारतीय जनता पक्षाचा ४१वा वर्धापन दिन साजरा केला. हा उपक्रम साखरवाई, विचोडा, छोटा नागपूर, पडोली, दाताळा, चिचाडा, वांढरी, खुटाळा, यशवंतनगर, नकोडा, मार्डा, जिल्हा परिषद क्षेत्रातील इतर गावांतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत:च्या घरावर पक्षाचा झेंडा लावून वर्धापन दिन साजरा केला. भा. ज. यु. मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी आभार मानले.