शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ती संग्रामच्या गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: September 19, 2015 01:18 IST

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर राजुरा तालुका निजामांच्या जुलमी राजवटीमधून मुक्त झाला.

हंसराज अहीर यांची उपस्थिती : विद्यार्थ्यांना २० हजाराची शिष्यवृत्ती वाटपराजुरा : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर राजुरा तालुका निजामांच्या जुलमी राजवटीमधून मुक्त झाला. यासाठी या भागातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. मुक्ती संग्रामच्या गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा, त्यांना मुक्ती संग्रामच्या गाथा समजवून सांगाल तर मुक्तीसंग्राम नव्या पीढीला समजेल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. राजुरा तालुका प्रेस असोसिएशन राजुरा आणि जेसीआय राजुरा रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने किसान भवन येथे आयोजित मुक्ती संग्राम दिन महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ११ गरीब व्यक्तींना मच्छरदानी आणि विद्यार्थ्यांना १८ हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप ना. अहीर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेसीआयचे झोन उपाध्यक्ष मेघनाथ जानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुण मस्की, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंंडावार, तालुका शिवसेना प्रमुख नितीन पिपरे, जेसीआय रॉयलच्या अध्यक्ष जयश्री शेंडग, सचिव गौरी केवट, भाजपााचे ज्येष्ठ नेते वाघु गेडाम, सतीश धोटे, तालुका पत्रकार संघाचे प्रवीण देशकर, बादल बेले, आनंद चलाख, रंगराव कुळसंगे, एम.के. शेलोटे, अमित जयपूरकर, वामन पुरटकर, जितेंद्र दुबे, मंगेश श्रीराम, महिपाल मडावी, मंगेश बोरकुटे, अविनाश दोरखंडे, जेसेआयचे कुमार केवट, विलास शेंंडे, व्यंकटेश गड्डम, गोपाल सारडा, सचिन डोहे, प्रशांत घरोटे, सुरेश रागीट, जेसीआयचे अध्यक्ष संदीप खोके, प्रा. राजेश खेराणी उपस्थित होते. याप्रसंगी राजुरा तालुका प्रेस असोसिएशनच्या वतीने ना. हंसराज अहीर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन श्वेता जयस्वाल यांनी केले तर आभार प्रा. बोर्डेवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)