शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील ‘तो’ खड्डा त्वरित बुजविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:56 IST

यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करतात संबंधित विभागाला जाग आली असून रस्त्यावरील खड्डा बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांसह दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात येथील एका शिष्टमंडळाने संबंधित विभागाला निवेदन देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी-वडसा मार्गावरील नवेगाव या गावाजवळ जीवघेणा खड्डा पडला होता. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करतात संबंधित विभागाला जाग आली असून रस्त्यावरील खड्डा बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांसह दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात येथील एका शिष्टमंडळाने संबंधित विभागाला निवेदन देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता मिश्रा यांनी रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रविवारी सकाळपासून सदर रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात सुरुवात करण्यात आली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा