शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मारोड्यात भाजपाला धक्का, काँग्रेसची सत्ता

By admin | Updated: September 13, 2015 00:52 IST

मागील पाच वर्षांपासून मारोडा येथील ग्रामपंचायतीवर असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणून काँग्रेसने आपल्या पक्षाचा झेंडा फडकविला आहे.

११ सदस्यसंख्या : ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच निवडणूकचंद्रपूर : मागील पाच वर्षांपासून मारोडा येथील ग्रामपंचायतीवर असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणून काँग्रेसने आपल्या पक्षाचा झेंडा फडकविला आहे. पुल्लावार गटाच्या नेतृत्वात लढविलेल्या या निवडणुकीत सरपंचपदी स्वाती फुंकटवार तर उपसरपंचपदी सुलभा नन्नावरे निवडून आल्या आहेत.११ सप्टेंबरला झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वाती फुंकटवार तर भाजपाकडून स्वाती टेकुलवार यांच्यात लढत झाली. फुंकटवार यांना ९ तर टेकुलवार यांना दोन मते मिळाली. दोन सदस्य तटस्थ राहिले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून सुलभा नन्नावरे होत्या. त्यांना ९ तर भाजपाच्या उमेदवार निराशा निमगडे यांना दोन मते मिळली. या निवडणुकतही दोन सदस्य तठस्थ राहीले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी कोमावार तर सहाय्यक अधिकारी ग्रामसचिव मधुकर गुरनुले होते. यापूर्वी तब्बल १५ वर्षे ही ग्रामपंचायत काँगे्रसकडे होती. मागील पाच वर्षांच्या काळात भाजपाची सत्ता होती. आता पुन्हा काँग्रेसने ताबा मिळविला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली पुल्लावार, अशोक पुल्लावार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती. (जिल्हा प्रतिनिधी)