शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी घागरांनी भागविली जात आहे पक्ष्यांची तहान

By admin | Updated: April 17, 2016 00:44 IST

दिवसेंदिवस पाण्याचा दुष्काळ पडत आहे. त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. पाण्याअभावी पशूपक्षी मृत्युमुखी पडत आहे.

नागरिकांना पक्षी घागर वितरित : तरुण पर्यावरणवादी मंडळ व वनविभागाचा उपक्रमशंकरपूर : दिवसेंदिवस पाण्याचा दुष्काळ पडत आहे. त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. पाण्याअभावी पशूपक्षी मृत्युमुखी पडत आहे. पाण्याअभावी पक्षी मृत्युमुखी पडू नये म्हणून पर्यावरण क्षेत्रात काम करणारी तरुण पर्यावरणवादी मंडळाने पुढाकार घेतला आहे. पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पक्षी घागर उपक्रम मागील १३ वर्षापासून हाती घेतला आहे. यावर्षीही पक्ष्यांसाठी पक्षी घागर तयार करण्यात आल्या आहेत.तिव्र उन्हामुळे शेतशिवारातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना जीवनदान देण्यासाठी तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य सरसावले आहेत. गाव शिवारात घर तिथे पक्षीघागर ही मोहीम या मंडळाने कार्यान्वीत केली आहे. गावातील ज्या नागरिकांच्या अंगणात झाडे आहेत, त्या घरी मोफत पक्षी घागर देण्यात येत आहे. यासोबतच जनजागृती म्हणून फेसबूक व्हॉटसअ‍ॅप संदेश तयार केला असून गावात ‘चला पक्ष्यांना पाणी पाजू या’ या आशयाचे फलक लावण्यात आले आहे.यावर्षी मंडळाने ५०० पक्षी घागर तयार केले असून गावातील व परिसरातील खेडयात त्याचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाला लागणारा निधी तरुण पर्यावरणवादी मंडळ व वनविभाग कार्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमानाने उभा केला आहे. यावर्षी पक्षी घागर वाटप पर्यावरणक्षेत्रात काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते सुर्यभान खोब्रागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आक्केवार, वनपाल खोब्रागडे, धुर्वे, पडवे, मंडळाचे अध्यक्ष विरेंद्र हिंगे यांच्या उपस्थिती करण्यात आले. या उपक्रमात मंडळाचे अमोद गौरकर, मोरेश्वर पांगुळ, संतोष कोरडे, पवन राहून, विजय गजभे, योगेश पचारे, रोशन ढोक, आशु हजारे, अमित शिवरकर, जगदिश पेंदाम, सतिश भजभूजे, सोनू बावणकर, अमर दडवे, शुभम शिवरकर, महेश शिवरकर, निरंजन शिवरकर आदी सदस्य परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)