शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

भावसार समाजाचा पार पडला स्नेहमीलन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:40 IST

चंद्रपूर : समाज एकसंध, संघटित व्हावा व समाजातील घटकांचा एकमेकांविषयी स्नेहबंध वाढावा यासाठी भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर, ...

चंद्रपूर : समाज एकसंध, संघटित व्हावा व समाजातील घटकांचा एकमेकांविषयी स्नेहबंध वाढावा यासाठी भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर, क्षत्रिय भावसार व छिपा भावसार महिला मंडळाच्या वतीने स्नेहमीलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटक अध्यक्ष मीनाक्षी करिये, प्रमुख अतिथी नीलिमा साधनकर, जिल्हाध्यक्ष योगिता धानेवार, शहर अध्यक्ष अभिलाषा मैंदळकर, अश्विनी वैश, कविता भागवत, कमल अलोने, छाया बरडे, प्रणिता साधनकर, वैशाली भागवत, आदी उपस्थित होते.

यावेळी मीनाक्षी करिये, नीलिमा साधनकर, आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वैशाली जोगी, जान्हवी मैंदळकर, प्रीती लाखदिवे, उज्ज्वला दखणे, मीनाक्षी अलोने, हर्षाला दखणे, शीतल रंगदल, शीतल जवाडे, संध्या मैंदळकर, लता जोगी, वच्छला बरडे, आशा जोगी, आरती गोजे, कांता दखणे, जयश्री गोजे, अर्चना अलोने, पायल बरडे, मनीषा आंबेकर, प्रगती बरडे यांनी परिश्रम घेतले. संचालन अभिलाषा मैंदळकर यांनी केले. आभार वैशाली जोगी यांनी मानले.