शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत जोधपूर - चेन्नई एक्स्प्रेसला लाल झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:13 IST

भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व तथा येथील पर्यटक, कामगार व प्रवाशांची संख्या लक्षात घेता भद्रावती रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर या एक्स्प्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला. आज रविवारी सकाळी ६.३४ वाजता सदर रेल्वेगाडीचे भांदक स्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरातील नागरिकांनी तिचे जोरदार स्वागत केले.

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये आनंद : भद्रावतीकरांनी केले जंगी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व तथा येथील पर्यटक, कामगार व प्रवाशांची संख्या लक्षात घेता भद्रावती रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर या एक्स्प्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला. आज रविवारी सकाळी ६.३४ वाजता सदर रेल्वेगाडीचे भांदक स्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरातील नागरिकांनी तिचे जोरदार स्वागत केले.सदर एक्स्प्रेस आठवड्यातून रविवारी चेन्नईवरून जोधपूरकडे जाताना सकाळी ६.३४ वाजता तर जोधपूरवरून चेन्नईला ती मंगळवारी रात्री १.५६ वाजता येथे थांबेल. भद्रावती शहर हे ब वर्ग नगरपालिकेचे शहर असून शहरात हिंदू, जैन, बौद्ध या धर्माचे नागरिक वास्तव्यास आहेत. अनेक पौराणिक मंदिर आहेत.तसेच भद्रावती या शहराला महाराष्टÑ शासनाची क वर्ग पर्यटन शहर म्हणून घोषित केलेले आहे.येथे देशात प्रसिध्द आयुनिर्माणी दारू गोळा कारखाना, वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी, एनटीपीसी यासारखे मोठमोठे कारखाने असल्यामुळे येथे कार्यरत असणारे कर्मचारी हे देशातील विविध राज्यामधून आलेले आहेत. वास्तव्यास असताना येथे पुरेशा गाड्यांचा थांबा नसल्यामुळे त्यांना नागपूर किंवा बल्लारपूर येथे जावे लागत होते. यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा मोठी समस्या उदभवत असल्याने बाहेर राज्यातील प्रवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत.त्यांची अडचण लक्षात घेता माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार व नगरसेवक तथा भाजपाचे शहर महामंत्री प्रशाांत डाखरे यांच्या नेतृत्वात सुपर फास्ट गाड्यांचा थांबा द्यावा, यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदन देवून त्याचा सतत पाठपुरावा केला.ना. अहीर यांनी दखल घेत प्रयत्न चालविले व या गाडीचा थांबा मिळवून दिला. या गाडीचे स्वागत करण्यासाठी भाजपाचे जिल्हा महामंत्री राहुश सराम, डॉ. भलमे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, प्रतिभा निमकर, प्रविण सातपुते, इम्रान खान, किशेर गोवारदिपे, पवन हुरकट,दिनेश लुतावत, गोलेच्छा, बाळू उपलेचिंवार, गोविंद बिंजवे, कमलेश दातारकर, मधुकर सावनकर,माधव बांगडे तथा नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.