शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

२० हजार ७९ कृषिपंपधारकांचे वीजबिल कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार झाली. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांकरिता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरून संपूर्णपणे थकबाकीमुक्तीची संधी मिळाली आहे. महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांनी कृषिग्राहकांच्या बांधावर, घरी व ठिकठिकाणी मेळावे, सायकल रॅली काढून योजनेबाबत माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कृषिपंप वीजजोडणी व थकबाकी सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण-महाकृषी ऊर्जा धोरण २०२०  अंतर्गत चंद्रपूर परिमंडलात ४२ हजार ६८५ कृषिपंप ग्राहकांनी ऑक्टोबर २०२०पासून ३९ कोटी २५ लाखांचा भरणा करीत थकबाकीमुक्त झाले. २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१ कोटी ३ लाखांचा भरणा करून वीजबिल कोरे करण्याचा लाभ घेतला आहे. कृषिग्राहकांना वीजबिल थकबाकीवर सूट, विलंब आकार व व्याज  अशी एकत्रित ७३ कोटी ४५ लाखांची माफी मिळाली आहे. सर्व थकबाकीमुक्त कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याचे प्रमाणपत्र महावितरणतर्फे देण्यात आले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार झाली. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांकरिता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरून संपूर्णपणे थकबाकीमुक्तीची संधी मिळाली आहे. महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांनी कृषिग्राहकांच्या बांधावर, घरी व ठिकठिकाणी मेळावे, सायकल रॅली काढून योजनेबाबत माहिती दिली. त्यामुळे प्रतिसाद मिळाल्याची माहिती मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.  

निम्मी रक्कम भरावी लागणारचंद्रपूर परिमंडलातील एकूण ७९ हजार ७१८ ग्राहकांना सप्टेंबर २०२० पर्यंतच्या २३३ कोटींच्या वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखांची सूट व सोबतच २१ कोटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी माफ होऊन १९२ कोटी अशी सुधारित थकबाकी निर्धारित केली आहे. सुधारित थकबाकीपैकी ३१ मार्चपर्यंत निम्मी रक्कम ९६ कोटी कृषिग्राहकांना भरायची आहे. ९६ कोटींची वीजबिलमाफी, वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखांची सूट व सोबतच  २१ कोटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी असे एकत्रिपणे कधी नव्हे ती १३६ कोटींची माफी कृषिग्राहकांना मिळणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज