शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

दिव्यांग मतदारांना मिळणार ब्रेल लिपीतील बॅलेट पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:09 IST

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अस्थिव्यंग, अंध व्यक्तींना मतदान करण्याची संधी मिळावी. याकरिता बे्रल लिपीतील बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : निवडणूक विभागप्रमुखांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अस्थिव्यंग, अंध व्यक्तींना मतदान करण्याची संधी मिळावी. याकरिता बे्रल लिपीतील बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय देवळीकर, सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्थिव्यंग व अंध असणाऱ्या मतदारांना मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी व्हिलचेअर उपलब्ध करून देईल. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर रॅमची सुविधा राहणार आहे. अंध मतदारासोबत एका व्यक्तीला मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सर्वांना बॅलेट पेपर दिले जातील. हे बॅलेट पेपर ब्रेल लिपीत राहणार आहे. त्यामुळे त्यांना मतदान करता येईल व मतदानाची गोपनीयता अबाधित राहिल. यासंदर्भात सर्व मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याबाबत निर्देश देण्यात आले. अस्थिव्यंग व अंध मतदार व त्यांच्यासोबत मतदान केंद्रावर कशा पद्धतीची वागणूक असायला पाहिजे. याशिवाय त्यांना मतदान करताना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, या संदर्भात प्रशिक्षण होणार आहे.