शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे २७.४९ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

By admin | Updated: June 24, 2017 00:38 IST

महानगरपालिकेचा २०१६-१७ चा सुधारित आणि सन २०१७-१८ या वर्षाचा मूळ २७ लाख ४९ हजार ७८३ हजार रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आला.

सभागृहात मंजुरी : मॉडेल स्कूल, स्मशानभूमी, स्वच्छता अभियान व वाहनतळासाठी तरतूदलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेचा २०१६-१७ चा सुधारित आणि सन २०१७-१८ या वर्षाचा मूळ २७ लाख ४९ हजार ७८३ हजार रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आला. मनपाच्या स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी हा अंदाजपत्रक सादर केला. चर्चेअंती ३९१.३३ लाखांच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. वार्षिक बजेटमध्ये ३९१.०५ खर्च अपेक्षित आहे. सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात सुधारणा करून २०१७-१८ या आर्थिक वर्षात अखेरची शिल्लक ही २७ लाख ४९ हजार ७८३ रुपये एवढी आहे. मनपामध्ये बहुमत असलेल्या भाजपाने सत्ता हाती घेतल्यानंतर अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात अंदाजपत्रात कोणत्याही खर्चावर कात्री लावण्यात आली नाही. अनावश्यक खर्चावर तरतूद केली आहे.मनपाच्या अंदाजपत्रकात मालमत्ता कर, सफाई शुल्क, बांधकाम परवानगी, भुयारी मल:निसारण योजना जोडणी शुल्क व वार्षिक शुल्क, गुंठेवारी आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर मनपाने भर दिला आहे. मालमत्ता कर व इतर करांच्या माध्यमातून ५७.९६ कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे. सफाई शुल्काच्या माध्यमातून २.८० कोटी, वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम परवानगीपोटी तीन कोटी रुपये, भुयारी मल:निस्सारण योजना अंतर्गत जोडणी शुल्क एक कोटी रुपये, भुयारी मलनिस्सारण वार्षिक शुल्क एक कोटी, गुंठेवारी प्रकरणी दोन कोटी, गोलबाजारमधील अतिरिक्त बांधकाम असणाऱ्या दुकानांना वार्षिक शुल्क ३०० रुपये प्रति चौ.फुट याप्रमाणे दहा लाख रुपये, एलबीटी सहायक अनुदानापोटी ३४.५० कोटी रुपये, बांधकाम परवाना व विकास शुल्कापोटी चार कोटी आणि बिओटी तत्वावर प्रकल्पातून दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाला अपेक्षित आहे.अपेक्षित उत्पन्नापेक्षा अधिक असलेला खर्च भागविण्यासाठी बजेटमध्ये काहीही नवीन स्त्रोत सूचविण्यात आले नाही. यात प्रामुख्याने केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या निधीतूनच विकास कामावर भर देण्यात आला आहे. मनपाच्या मॉडेल स्कुलसाठी चार कोटी रुपये तर महिला व बालकल्याण विभागांतर्गत योजनांसाठी ६९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी ५० लाख रुपये आणि दिव्यांगासाठी साहित्य पुरविणे, शिबिरे व समुपदेशन केंद्रासाठी ५० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. मनपाचे वाढीव क्षेत्र व लोकसंख्या लक्षात घेता शहरात स्मशानभूमी अगदी बोटावर मोजण्याइतपत आहे. यात काही नादुरुस्त आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे बांधकाम तथा अस्तित्वातील स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.