शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवनात कडधान्यातून साकारली बाबा-तार्इंची प्रतिमा

By admin | Updated: January 10, 2015 22:53 IST

कर्मयोगी बाबा आमटे यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. यामध्ये नवीन नवीन संकल्पना कृतीत उतविल्या जात असताना आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे व साधनातार्इंची प्रतिमा

वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. यामध्ये नवीन नवीन संकल्पना कृतीत उतविल्या जात असताना आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे व साधनातार्इंची प्रतिमा कडधान्याचा वापर करून रेखाटण्यात आली आहे. छायाचित्र काढण्यासाठी आठ तासाचा कालावधी लागला आहे.आनंदवन मूकबधिर विद्यालयातील कला शिक्षक तथा महारांगोळीकार प्रल्हाद ठक यांनी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मूकबधिर विद्यालयातील एका खोलीमध्ये प्रतिमा साकारण्यासाठी २० प्रकारच्या कडधान्यांचा वापर केला आहे.ही प्रतिमा साकारण्यासाठी १५ ते १६ किलो कडधान्याचा वापर करण्यात आला आहे. यासाठी आठ तासांचा कालावधी लागला आहे. ११ फुट लांब व १२ फुट रुंद असलेले कर्मयोगी बाबा व साधनातार्इंचे कडधान्यानी रेखाटलेले चित्र आनंदवनात येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी ठक यांनी चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर महारांगोळी रेखाटून गिनिज बुकात नोंद केली होती. तसेच त्यांनी स्वत:च्या रक्ताने १२ महापुरुषांच्या प्रतिमाही साकारल्या होत्या, हे विशेष.शेतकऱ्यांच्या धान्याचे प्रदर्शन व्हावे व शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य दर मिळावा, ही कर्मयोगी बाबांची इच्छा होती. डॉ. विकास आमटे यांच्या प्रेरणेने कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताईंचे कडधान्याने छायाचित्र रेखाटले असल्याचे ठक यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)