शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मूल शहरातील पथदिव्यांचे प्रस्ताव मंजूर करा

By admin | Updated: May 8, 2016 00:43 IST

चंद्रपूर - मूल रस्त्यावरील मूल शहरातील पथदिवे तसेच विद्युत वाहिन्या स्थानांतरित करण्यासाठी सादर करण्यात आलेले ....

पालकमंत्र्यांचे निर्देश : मूल शहरातील पथदिव्यांबाबत तातडीची बैठकचंद्रपूर : चंद्रपूर - मूल रस्त्यावरील मूल शहरातील पथदिवे तसेच विद्युत वाहिन्या स्थानांतरित करण्यासाठी सादर करण्यात आलेले प्रस्ताव २४ मेच्या आत मंजूर करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुल शहरातील स्ट्रीट लाईटबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे, सभापती देवराव भोंगळे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, विजय खांबाळकर, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.चंद्रपूर-मूल रस्त्यावरील मूल शहरातील तहसील कार्यालय ते बाजार रोडपर्यंतच्या रस्त्यावरील लावण्यात आलेले पथदिवे सात दिवसात सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. चंद्रपूर-मूल रस्त्यावरील मूल शहरातील रेल्वे लाईन ते तहसील कार्यालय व बाजार चौक ते राईस मिल, मूल शहरातील १० कोटी निधी अंतर्गत करण्यात आलेल्या मूल -सोमनाथ -गांधी चौक ते विश्रामगृह ताडाळा रस्ता, तालुका उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता व मूल शहरातील १५ कोटी निधी अंतर्गत सुरु असलेल्या क्रॉंक्रीट रस्त्यावरील विद्युत वाहिन्या स्थानांतरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाला २४ तारखेच्या आत मंजुरी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पथदिव्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने ४२ टक्के कमी दराने निविदा सादर करून काम घेतले आहे. या कामाचे अंदाजपत्रक, कामाचा दर्जा इत्यादींची चौकशी १५ दिवसात करून अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुलचे सर्व रस्ते तात्काळ पूर्ण करण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)